Featured
Top news
मराठी
Summary
साताऱ्यातील फलटण तालुक्यात एका कुटुंबातील चार जणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात सगळेच चिकटले आणि त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
Read Full Article
If you wish to read the complete article, you can visit the original source.